जिल्हा परिषद

( कनिष्ठ अभियंता & स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक )

शैक्षणिक अर्हता:-
अ.क्र. पदाचे नाव वेतनश्रेणी शैक्षणिक अर्हता व अनुभव
1अ

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

वेतन 9300-34800

ग्रेड वेतन 4300

 स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका

(तीन वर्षाचा पाठयक्रम)  

किंवा तुल्य अर्हता धारण करुन असतील अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाद्वारे नेमणुक करण्यात येईल.

9 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, बांधकाम विभाग

वेतन बँड 5200

20200/- ग्रेड वेतन 2400/

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील. आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठयक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार किंवा संविधीमान्य तत्सम खालील पाठयक्रम:

1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठयक्रम उत्तीर्ण किंवा

2) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन ( वास्तुशास्त्रीय आरेखक) किंवा

3) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक)

4) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी स्थापत्य मध्ये धारण करीत असणारे उमेदवार पात्र असतील

 

 

EXAM PATTERN :-
अ.क्र. पदाचे नाव

भाग-1

इंग्रजी

भाग-2

मराठी

भाग-3

 सामान्य ज्ञान

भाग-4 तर्कक्षमता

भाग-5

तांत्रिक

एकुण प्रश्न एकूण गुण नकारात्मक गुणदान परीक्षेचा कालावधी (मिनिटे)
एकुण प्रश्न एकुण प्रश्न एकुण प्रश्न एकुण प्रश्न एकुण प्रश्न      
1

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

15 15 15 15 40 100 200 नाही 90 मी.
2 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 15 15 15 15 40 100 200 नाही 90 मी.

 

View Cart (0)