Pre Exam 2021

 

दि. १५ एप्रिल २०१७ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या नवीन कार्यपध्दतीनुसार, "महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त (पुर्व) परिक्षा" ही परिक्षा स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering), यांत्रिकी अभियांत्रिकी (Mechanical Engineering) व विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) च्या उमेदवारांसाठी संयुक्तरित्या घेण्यात येते.

View Cart (0)