About MIDC

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

Introduction:

  1. Established in 1962, under the M.I.D. Act 1961 as the premier industrial infrastructure development agency of Government of Maharashtra.

Objective:

  1. Set up industrial areas for planned and systematic industrial development.
  2. To function as a special planning authority in the development of industrial areas.
  3. “Prosperity to all through Industrialization” is the corporate Philosophy of MIDC.

 

POST- MIDC JE CIVIL

शैक्षणिक अर्हता:

स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता जसे की, पार्ट टाइम डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरींग.

कमाल व किमान वयोमर्यादा:-

1) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 कमाल 38 वर्ष.

2) मागास प्रवर्गासाठी किमान 18 कमाल 43 वर्षे.

3) महामंडळातील कायम आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा 48 वर्षे इतकी शिथिलक्षम राहील.

4) खेळाडूंची गुणवत्ता पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी सेवाप्रवेश नियमानुसार विहित असलेल्या वयोमर्यादत 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथील राहील. तथापि कोणत्याही प्रवर्गात उमेदवारांची उच्चत्तम वयोमर्यादा 43 वर्षे राहील.

5) माजी सैनिकांसाठी शासन सेवेतील वर्ग-3 वर्ग-4 मधील पदांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी राहील.

6) स्वातंत्र सैनिकांचे नाम निर्देशित पाल्य, जनगणना कर्मचारी सन 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी यांना 45 वर्षे.

7) अंशकालीन पदवीधर उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 55 वर्षे.

परीक्षेचे स्वरुप:
अ. क्र. पदाचे नाव

भाग-1 इंग्रजी

भाग-2 मराठी

भाग-3 सामान्य ज्ञान

भाग-4 तर्क क्षमता

भाग-5  म.औ.वि. अधिनियम

भाग-6
तांत्रिक

एकूण प्रश्न

एकूण गुण

परीक्षेचा कालावधी (मिनीटे)

एकूण प्रश्न एकूण प्रश्न एकूण प्रश्न एकूण प्रश्न एकूण प्रश्न एकूण प्रश्न
1   10 10 10 10 10 50 100 200 120 मि.

 

 

View Cart (0)